IPL 2024: बघा प्रत्येक संघातील खेळाडूंची किंमत यादी नुसार

IPL 2024: बघा प्रत्येक संघातील खेळाडूंची किंमत यादी नुसार



IPL 2024: नमस्कार मित्रांनो नुकताच झालेल्या (आयपीएल 2024) च्या लिलावात प्रत्येक संघाने विविध देशातील व भारतातील खेळाडू खरेदी केले आहे या खरेदीमध्ये कोणते खेळाडू सर्वात महाग व कोणते खेळाडू स्वस्त विकले गेले हे आपण बघणार आहोत.
आयपीएल 2024 च्या झालेल्या लिलावामध्ये विदेशी खेळाडूंना जास्त बोली लागली असे दिसून आले आहे मात्र भारतातील काही युवा खेळाडूंना खूप कमी दरा मध्ये काही संघाने विकत घेतली आहे ही बाब थोडी निराश करणारी आहे असेही म्हणू शकतो. परंतु खेळामध्ये काही भेदभाव नसते असेही आहे. प्रत्येक खेळाडूला त्याच्या मागील कामगिरीवर त्याला चांगली संधी मिळते असे आहे. आयपीएल 2024 मध्ये एकूण दहा संघ मैदानामध्ये उतरणार आहे व यंदाचा विजेता कोणता संघ राहील याची उत्सुकता क्रिकेट चाहत्या मध्ये खूप वाढली आहे.

आयपीएलच्या इतिहासामधील सर्वात महागडा खेळाडू मिचेल स्टार्क हा 24.75 करोड एवढ्या किमतीमध्ये कोलकत्ता नाईट रायडर या संघाने विकत घेतला आतापर्यंत झालेल्या आयपीएल मधील हा सर्वात महाग विकत घेतलेला खेळाडू आहे असे म्हटले जाते.

संघ, खेळाडू व त्याची किंमत खालील प्रमाणे आहे:-

1) चेन्नई सुपर किंग्स (CSK):

CSK ने खरेदी केलेले खेळाडू खालीलप्रमाणे आहेत:

रचिन रवींद्र (रु. १.८ कोटी)

शार्दुल ठाकूर (रु. 4 कोटी)

डॅरिल मिशेल (रु. 14 कोटी)

समीर रिझवी (रु. 8.4 कोटी)

मुस्तफिजुर रहमान (रु. 2 कोटी)

अविनाश राव अरवेल्ली (रु. 20 लाख)

CSK FULL SQUADS: अजय मंडल, अजिंक्य रहाणे, दीपक चहर, डेव्हॉन कॉनवे, महेश थेक्षाना, माथेशा पाथीराना, मिचेल सँटनर, मोईन अली, एमएस धोनी, मुकेश चौधरी, निशांत सिंधू, प्रशांत सोळंकी, राजवर्धन हंगरगेकर, रवींद्र जडेजा, रुतुराज गायकवाड, शेख रशीद, शिवम दुबे, सिमरजीत सिंग, तुषार देशपांडे, रचिन रवींद्र, शार्दुल ठाकूर, डॅरिल मिशेल, समीर रिझवी, मुस्तफिजुर रहमान, अविनाश राव अरवेल्ली


2) कोलकाता नाइट रायडर्स (KKR):

KKR ने खरेदी केलेले खेळाडू खालीलप्रमाणे आहेत:

मिचेल स्टार्क (रु. 24.75 कोटी)

मुजीब रहमान (रु. 2 कोटी रुपये)

शेर्फेन रदरफोर्ड (रु. 1.5 कोटी)

गस ऍटकिन्सन (रु. 1 कोटी)

मनीष पांडे (रु. 50 लाख)

के.एस. भारत (रु. 50 लाख)

चेतन साकारिया (रु. 50 लाख)

अंगकृष्ण रघुवंशी (रु. २० लाख)

रमणदीप सिंग (रु. २० लाख)

साकिब हुसैन (रु. २० लाख)

KKR FULL SQUADS: नितीश राणा, रिंकू सिंग, रहमानउल्ला गुरबाज, श्रेयस अय्यर, जेसन रॉय, सुनील नरिन, सुयश शर्मा, अनुकुल रॉय, आंद्रे रसेल, व्यंकटेश अय्यर, हर्षित राणा, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती, केएस भारत, चेतन साकारिया, मिचेल स्टार्क, अंगकृष्ण रघुवंशी, रमणदीप सिंग, शेर्फेन रदरफोर्ड, मनीष पांडे, मुजीब उर रहमान, गस ऍटकिन्सन, साकिब हुसेन


3) दिल्ली कॅपिटल्स (DC):

DC ने खरेदी केलेले खेळाडू खालीलप्रमाणे आहेत:

हॅरी ब्रूक (रु. 4 कोटी)

ट्रिस्टन स्टब्स (रु. 50 लाख)

रिकी भुई (रु. २० लाख)

कुमार कुशाग्र (रु. 7.2 कोटी)

रसिक धर (रु. 20 लाख)

झ्ये रिचर्डसन (रु. 5 कोटी)

सुमित कुमार (रु. 1 कोटी)

शाई होप (रु. ७५ लाख)

स्वस्तिक चिकारा (रु. २० लाख)

DC FULL SQUADS: अभिषेक पोरेल, ओनरिक नॉर्टजे, अक्षर पटेल, डेव्हिड वॉर्नर, इशांत शर्मा, कुलदीप यादव, ललित यादव, लुंगीसानी न्गिडी, मिचेल मार्श, मुकेश कुमार, प्रवीण दुबे, पृथ्वी शॉ, ऋषभ पंत, सय्यद खलील अहमद, विकी ओस्तवाल, यश धुल, हॅरी ब्रूक, ट्रिस्टन स्टब्स, रिकी भुई, कुमार कुशाग्र, रसिक दार, झ्ये रिचर्डसन, सुमित कुमार, शाई होप, स्वस्तिक चिकारा



4) गुजरात टायटन्स (GT):

GT ने खरेदी केलेले खेळाडू खालीलप्रमाणे आहेत:

अजमतुल्ला उमरझाई (रु. 50 लाख)

उमेश यादव (रु. 5.8 कोटी)

मानव सुथार (रु. २० लाख)

शाहरुख खान (रु. 7.4 कोटी)

सुशांत मिश्रा (रु. २.२ कोटी)

कार्तिक त्यागी (रु. 60 लाख)

स्पेन्सर जॉन्सन (रु. 10 कोटी)

रॉबिन मिन्झ (रु. ३.६ कोटी)

GT FULL SQUADS: अभिनव मनोहर, साई सुदर्शन, दर्शन नळकांडे, डेव्हिड मिलर, जयंत यादव, जोशुआ लिटल, केन विल्यमसन, मॅथ्यू वेड, मोहम्मद शमी, मोहित शर्मा, नूर अहमद, आर साई किशोर, राहुल तेवतिया, राशिद खान, शुभमन गिल, विजय शंकर, वृद्धिमान साहा, अजमतुल्ला उमरझाई, उमेश यादव, शाहरुख खान, सुशांत मिश्रा, कार्तिक त्यागी, मानव सुथार, स्पेन्सर जॉन्सन, रॉबिन मिन्झ


5) लखनौ सुपर जायंट्स (LSG):

LSG ने खरेदी केलेले खेळाडू खालीलप्रमाणे आहेत:

शिवम मावी (रु. ६.४ कोटी)

एम. सिद्धार्थ (रु. २.४ कोटी)

डेव्हिड विली (रु. 2 कोटी)

एश्टन टर्नर (रु. 1 कोटी)

अर्शीन कुलकर्णी (रु. २० लाख)

मोहम्मद. अर्शद खान (रु. २० लाख)

LSG FULL SQUADS: केएल राहुल, क्विंटन डी कॉक, निकोलस पूरन, आयुष बडोनी, काइल मेयर्स, मार्कस स्टॉइनिस, दीपक हुडा, रवी बिश्नोई, नवीन उल हक, कृणाल पंड्या, युधवीर सिंग, प्रेरक मंकड, यश ठाकूर, अमित मिश्रा, मार्क वुड, मयंक यादव, मोहसीन खान, के गौथम, देवदत्त पडिक्कल, शिवम मावी, अर्शीन कुलकर्णी, एम सिद्धार्थ, एश्टन टर्नर, डेव्हिड विली, मोहम्मद अर्शद खान


6) मुंबई इंडियन्स (MI):

MI ने खरेदी केलेले खेळाडू खालीलप्रमाणे आहेत:

जेराल्ड कोएत्झी (रु. 5 कोटी)

नुवान तुषारा (रु. 4.8 कोटी)

दिलशान मदुशंका (रु. 4.6 कोटी)

मोहम्मद नबी (रु. १.५ कोटी)

श्रेयस गोपाल (रु. २० लाख)

अंशुल कंबोज (रु. २० लाख)

नमन धीर (रु. २० लाख)

शिवालिक शर्मा (रु. २० लाख)

हार्दिक पंड्या (traded from GT)

MI FULL SQUADS: रोहित शर्मा, डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, इशान किशन, टिळक वर्मा, टिम डेव्हिड, विष्णू विनोद, अर्जुन तेंडुलकर, शम्स मुलाणी, नेहल वढेरा, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय, पियुष चावला, आकाश मधवाल, जेसन बेहरेनडॉर्फ, हार्दिक पंड्या, रोमारियो शेफर्ड, जेराल्ड कोएत्झी, दिलशान मदुशंका, श्रेयस गोपाल, नुवान तुषारा, नमन धीर, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी, शिवालिक शर्मा


7) रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB):

RCB ने खरेदी केलेले खेळाडू खालीलप्रमाणे आहेत:

अल्झारी जोसेफ (रु. 11.5 कोटी)

यश दयाल (रु. 5 कोटी रुपये)

टॉम करन (रु. 1.5 कोटी)

सौरव चौहान (रु. २० लाख)

लॉकी फर्ग्युसन (रु. 2 कोटी)

स्वप्नील सिंग (रु. २० लाख)

RCB FULL SQUADS: फाफ डु प्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल, विराट कोहली, रजत पाटीदार, अनुज रावत, दिनेश कार्तिक, सुयश प्रभुदेसाई, विल जॅक्स, महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, मनोज भंडगे, विशक विजयकुमार, आकाश दीप, मोहम्मद सिराज, रीस टोपली, हिमांशू शर्मा, राजन कुमार, मयंक डागर, कॅमेरॉन ग्रीन, अल्झारी जोसेफ, यश दयाल, टॉम करन, लॉकी फर्ग्युसन, स्वप्नील सिंग, सौरव चुहान

8) राजस्थान रॉयल्स (RR):

RR ने खरेदी केलेले खेळाडू खालीलप्रमाणे आहेत:

रोव्हमन पॉवेल (रु. 7.4 कोटी)

शुभम दुबे (रु. 5.8 कोटी)

नांद्रे बर्गर (रु. 50 लाख)

टॉम कोहलर-कॅडमोर (रु. 40 लाख)

आबिद मुश्ताक (रु. 20 लाख)

आवेश खान (from LGS)

RR FULL SQUADS: संजू सॅमसन, जोस बटलर, शिमरॉन हेटमायर, यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल, रियान पराग, डोनोव्हन फरेरा, कुणाल राठोड, रविचंद्रन अश्विन, कुलदीप सेन, नवदीप सैनी, प्रसिद्ध कृष्ण, संदीप शर्मा, ट्रेंट बोल्ट, युझवेंद्र चहल, अॅडम झाम्पा, आवेश खान, रोव्हमन पॉवेल, शुभम दुबे, टॉम कोहलर कॅडमोर, नांद्रे बर्गर, आबिद मुश्ताक


9) सनरायझर्स हैदराबाद (SRH):

SRH ने खरेदी केलेले खेळाडू खालीलप्रमाणे आहेत:

पॅट कमिन्स (रु. 20.5 कोटी)

ट्रॅव्हिस हेड (रु. 6.8 कोटी रुपये)

जयदेव उनाडकट (रु. १.६ कोटी)

वानिंदू हसरंगा (रु. 1.5 कोटी)

आकाश सिंग (रु. २० लाख रुपये)

जाथवेध सुब्रमण्यन (रु. २० लाख रुपये)

शाहबाज अहमद (from RCB)

SRH FULL SQUADS: अब्दुल समद, एडन मार्कराम, राहुल त्रिपाठी, ग्लेन फिलिप्स, हेनरिक क्लासेन, मयंक अग्रवाल, अनमोलप्रीत सिंग, उपेंद्रसिंह यादव, नितीशकुमार रेड्डी, अभिषेक शर्मा, मार्को जॅन्सन, वॉशिंग्टन सुंदर, सनवीर सिंग, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, मयंक मार्कंडे, उमरान मलिक, फजलहक फारुकी, शाहबाज अहमद, ट्रॅव्हिस हेड, वानिंदू हसरंगा, पॅट कमिन्स, जयदेव उनाडकट, आकाश सिंग, जाथवेध सुब्रमण्यन

10) पंजाब किंग्स (PBKS):

PBKS ने खरेदी केलेले खेळाडू खालीलप्रमाणे आहेत:

हर्षल पटेल (रु. 11.75 कोटी)

ख्रिस वोक्स (रु. ४.२ कोटी)

प्रिन्स चौधरी (रु. 20 लाख)

तनय त्यागराजन (रु. २० लाख)

शशांक सिंग (रु. २० लाख)

विश्वनाथ प्रताप सिंग (रु. २० लाख)

आशुतोष शर्मा (रु. २० लाख)

रिली रोसोव (रु. 8 कोटी)

PBKS FULL SQUADS: शिखर धवन, लियाम लिव्हिंगस्टोन, जॉनी बेअरस्टो, जितेश शर्मा, शिवम सिंग, राहुल चहर, प्रभसिमरन सिंग, अर्शदीप सिंग, हरप्रीत भाटिया, हरप्रीत ब्रार, अथर्व तायडे, विद्वथ कवेरप्पा, ऋषी धवन, कागिसो रबाडा, सॅम कुरन, नॅथन एलिस, सिकंदर रझा, हर्षल पटेल, ख्रिस वोक्स, आशुतोष शर्मा, विश्वनाथ प्रताप सिंग, शशांक सिंग, तनय त्यागराजन, प्रिन्स चौधरी, रिली रोसोव

अधिक माहिती साठी www.timesnowmaharashtra.com वर भेट द्या

Post a Comment

0 Comments